मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट लिस्ट 2023
मैदानी चाचणी साठी पात्र ठरलेली उमेदवारांनी मैदानी चाचणी मध्ये किमान ५०
टक्के गुण प्राप्त केले आहेत,अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद रिक्त जागांच्या १:१० या
प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.जर यात कोणाला आक्षेप असेल त्या उमेदवारांनी यादी प्रसिद्ध
झाल्यापासून २४ तासाच्या आत लेखी स्वरूपात cp.mum.dcp.hq@mahapolice.gov.in या मेल आपले निवेदन सादर करा.
२४ तासाच्या नंतर तुमच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.
मुंबई पोलीस भरतीसाठी जोरदार तयारी ठेवा मित्रानो पेपर ७ मे ला होण्याची दाट शक्यता आहे.
mpscwinner24 पात्र उमेदवारांची यादी पाहू शकता...mumbai police ground merit list 77 |
In addition, this selection board displays the results of the physical test on its official site. Read this full article continuously to get more information about the physical test marks. Aspirants can visit the official site to know about their results. On the other hand, we advise you to read this full article to know how to check the Police Bharti Ground test results. In the future, and for the next Police Bharti exam 2023, the results of this test will prove helpful.
मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट लिस्ट 2023
Here, you can download the final marks of the physical test with the help of providing links. The PDF format for Police Bharti ground marks is also available on this page. To download the Physical efficiency test results successfully, you need to use the given link. Our website publishes daily updates regarding physical test eligibility, written exam, and the final list of police Bharti Ground marks. f you are on the Mumbai Police Bharti ground Cut off List, it means that you have qualified for recruitment to the Maharashtra Police and may be eligible for further processing and training. You may be required to undergo further tests and evaluations to determine your final eligibility for the position, and you may also need to provide additional documentation to support your application. मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट लिस्ट 2023 Mumbai Police Bharti Result is an important event for thousands of aspiring police officers in the state. The cut-off list and the merit list are crucial for determining the eligibility of candidates for selection for the various posts in the police force. Candidates are advised to keep checking the official website www.mahapolice.gov.in for the latest updates on the Maharashtra Police Bharti Results. ❇️ पोलीस भरती 2020-21 एकूण जागामुंबई - 6740 ठाणे शहर - 521 पुणे शहर - 720 पिंपरी चिंचवड - 216 मिरा भाईंदर - 986 नागपूर शहर - 308 नवी मुंबई - 204 अमरावती शहर - 20 सोलापूर शहर- 98 लोहमार्ग मुंबई - 620 ठाणे ग्रामीण - 68 रायगड -272 पालघर - 211 सिंधूदुर्ग - 99 रत्नागिरी - 131 नाशिक ग्रामीण - 454 अहमदनगर - 129 धुळे - 42 कोल्हापूर - 24 पुणे ग्रामीण - 579 सातारा - 145 सोलापूर ग्रामीण - 26 औरंगाबाद ग्रामीण- 39 नांदेड - 155 परभणी - 75 हिंगोली - 21 नागपूर ग्रामीण - 132 भंडारा - 61 चंद्रपूर - 194 वर्धा - 90 गडचिरोली - 348 गोंदिया - 172 अमरावती ग्रामीण - 156 अकोला - 327 बुलढाणा - 51 यवतमाळ - 244 लोहमार्ग पुणे - 124 लोहमार्ग औरंगाबाद -154 एकूण - 14956 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ लेखी परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम महत्वाचे घटक: 1 गणित: संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे. 2 बौद्धिक चाचणी: क्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट लिस्ट 20233 मराठी व्याकरण: मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक 4 सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक आयुष्यात जिंकाल तर असे जिंका कि जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तर असे हरा कि जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे. मुंबई पोलीस भरती ग्राउंड मेरिट लिस्ट 2023CRPF ने RAF, बिहार सेक्टरच्या IG म्हणून 2 महिला कॅडर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे ⬛️केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने दोन महिला अधिकारी अॅनी अब्राहम आणि सीमा धुंडिया यांची विशेष दंगल विरोधी युनिट रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि बिहार सेक्टरच्या महानिरीक्षक (IG) म्हणून नियुक्ती केली आहे. सीआरपीएफमध्ये महिला अधिकाऱ्यांना महानिरीक्षक म्हणून बढती मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. एनी अब्राहम यांची RAF ची पहिली महिला आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. CRPF च्या रॅपिड अॅक्शन फोर्सला 1992 मध्ये स्थापन झाल्यापासून एक महिला अधिकारी प्रमुख म्हणून मिळत आहे. सीमा धुंडिया यांची बिहार सेक्टरच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही महिला अधिकारी 1987 मध्ये महिला अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडी म्हणून निमलष्करी दलात दाखल झाल्या. ती युनायटेड नेशन्स (UN) मध्ये सर्व-महिला होती. भारतीय पोलीस दलाचेही नेतृत्व केले आहे. विशेष सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पोलिस पदक, गुणवंत सेवेसाठी पोलिस पदक आणि 'अति उत्कृष्ठ सेवा पदक' हे त्यांच्या सेवेत मिळाले. CRPF हे 1986 मध्ये महिलांना युद्धात सामील करणारे पहिले केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (CAPF) होते. त्यात सध्या ६,००० कॉन्स्टेबल असलेल्या महिलांच्या सहा बटालियन आहेत. ❇️ NCC विद्यार्थ्यांना पोलिस भरती परीक्षेत मिळणारे अधीक मार्क्स. ❇️ NCC चा फायदा आता पोलीस भरती मध्ये होणार ◆ क सर्टिफिकेट - एकूण गुणांचा 5% EXTRA गुण ◆ ब सर्टिफिकेट - एकूण गुणांचा 3% बोनस गुण ◆ अ सर्टिफिकेट - एकूण गुणांचा 2% बोनस गुण ━━━━━━━━━━━━━━━━━━━ |
0 Comments
This is not government official website.this information only for educational purpose.