सहकार विभाग गट क सरळसेवा भरती 2023

 
Sahakar vibhag bharati 2023

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग 2023

सहकार आयुक्त व निबंधक , सहकारी संस्था ,महाराष्ट्र राज्य पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था (प्रशासन)मुंबई / कोकण / नाशिक / पुणे / कोल्हापूर / संभाजी नगर /लातूर /अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी -१ ,सहकारी अधिकारी श्रेणी -२ ,साहायक अधिकारी / वरिष्ठ लिपिक ,उच्च श्रेणी लघुलेखक ,निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि विभागीय सहनिबंधक , सहकारी संस्था ( लेखापरीक्षण ) नाशिक विभाग , नाशिक या कार्यालयाचे
आस्थापनेवरील लेखापरीक्षक श्रेणी -२ हि पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात 2023

परीक्षा TCS घेणार 

 वय  : 

 खुला प्रवर्ग - 38 वर्ष     राखीव प्रवर्ग  -  43 वर्ष 


परीक्षा शुल्क  :  

खुला प्रवर्ग - 765/-    राखीव प्रवर्ग  - 689/-


अर्ज :- 07/07/2023 ते 21/07/2023 पर्यंत 


अर्ज करण्याची लिंक 

https://sahakarayukta.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

━━━━━━━

जाहिरात पाहण्यासाठी लिंक 

https://drive.google.com/file/d/1t4n5ghYw_6ZI0AlX0aCTEjFqo7bE-Gqq/view?usp=drive_link

 या पदाकरिता भरती :

सहकारी अधिकारी श्रेणी -१ 

सहकारी अधिकारी श्रेणी -२ 

साहायक अधिकारी / वरिष्ठ लिपिक 

उच्च श्रेणी लघुलेखक 

निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक आणि 

विभागीय सहनिबंधक . 

Post a Comment

0 Comments