अभ्यासक्रम १.१ रोजगार संकल्पना- बेरोजगारीची मापक.
👉मानव विकास संस्था(IHD)आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) यांनी संयुक्तपणे भारत रोजगार अहवाल 2024 प्रसिद्ध केला.
भारत रोजगार अहवाल 2024
ही या अहवालाची तिसरी आवृत्ती आहे .
👉निष्कर्ष:
1. भारतातील एकूण बेरोजगारमध्ये तरुणांचे प्रमाण 83% आहे.
2.एकूण बेरोजगार तरुणांमध्ये उच्च व माध्यमिक शिक्षण घेतलेल्या तरुणांचे प्रमाण इ .स 2000 च्या तुलनेत 2022 मध्ये दुप्पट झाले.
इ.स 2000 : 35.2%
इ.स 2022 : 65.7%
3. तरुण बेरोजगारी तिपटीने वाडली आहे, पण 2022 मध्ये हा दर कमी झाला आहे.
इ.स 2000 : 5.7%
इ.स 2019 : 17.5%
इ.स 2022 : 12.1%
4. साधारण 90% कामगार अनौपचारिक क्षेत्रात ( unorganised sector) मध्ये कार्यरत आहेत. इ. स 2000 पासून वाडणारा हा नियमित कामाचा वाटा 2018 नंतर कमी होत आहे.
5.सुमारे 82% रोजगार हे अनौपचारिक क्षेत्रातील आहेत.
6. ग्रामीण भागातील महिलांचा श्रम बाजारातील सहभाग दर वाढला.
7. तरुण लोकसंख्येचे प्रमाण 2021 मधील 27% वरून 2036 मध्ये 23% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे.
8.कृषी क्षेत्राकडून बिगर कृषी क्षेत्राकडे कामगारांचे स्थलांतर पण covid नंतर वेग मंदावला आहे.
9. कंत्रातिकरणात वाढ होते आहे.
10. 2030 पर्यंत स्थलांतर दर 40% राहण्याचा अंदाज आहे.
11. शहरी लोकसंख्या 60.7 कोटी होण्याची शक्यता आहे.
12.भारतीय तरुणाकडे कौशल्याचा अभाव, 75% तरुण ईमेल पाठवू शकत नाहीत, 60% तरुण फाईल कॉपी पेस्ट करू शकत नाहीत, 90% गणित सूत्राचा वापर करू शकत नाहीत. भारत रोजगार अहवाल 2024
👉रोजगार वाढिण्याकरिता सरकारने राबवलेल्या योजना:Mpsc पुर्व आणि मुख्य साठी imp रोजगार योजना
१. आत्मनिर्भर भारत रोजगार योजना(ABRY)
२. गरीब कल्याण रोजगार अभियान(GKRA)
३. Pm मुद्रा योजना(PMMY)
४. प्रधामन्त्री गरीब कल्याण रोजगार अभियान(PMGKRA)
५. प्रधामन्त्री रोजगार प्रोत्साहन योजना(PMRPY)
६.महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना (MGNREGA)
👉 ILO आंतरराष्ट्रीय कामगार संघटना
स्थापना : 1919. व्हर्सायच्य कराराद्वारे
1946 मध्ये UN ची पहिली विशेष संस्था
मुख्यालय : जिनिव्हा
भारत ILO चा संस्थापक सदस्य आहे.
👉मानव विकास संस्था(IHD)
स्थापना : 1998
इंडीयन सोसायटी ऑफ लेबर इकॉनॉमिक्स (ISLE) अंतर्गत कार्य करते.
🙏🙏🙏🙏
0 Comments
This is not government official website.this information only for educational purpose.